Photo Credit; instagram
Mirzapur-3 मधील 'भाभी' आहे तरी कोण? बोल्ड सीनमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
Photo Credit; instagram
प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेला मिर्झापूर 3 सतत चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
अली फजल व्यतिरिक्त या मालिकेत विजय वर्माच्या पत्नीची (नेहा सरगम) भूमिका साकारणारी सलोनी त्यागी देखील तिच्या अभिनय आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
नेहा सरगम ही मूळची पटनाची रहिवासी असली तरी तिचे खरे नाव नेहा दुबे असल्याचे सांगितले जात आहे.
Photo Credit; instagram
रील लाइफपेक्षा ती खऱ्या आयुष्यात जास्त सुंदर आहे. हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकल्यास समजेल.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनयासोबतच ती एक चांगली गायिका देखील आहे आणि तिने अनेक कॉन्सर्टही केल्या आहेत.
Photo Credit; instagram
नेहा सरगमने तिच्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. इंडियन आयडॉल 4 मध्येही ती स्पर्धक म्हणूनही दिसली होती.
Photo Credit; instagram
याशिवाय ती चांद छुपा बदल में, रामायण, डोली अरमाँ की, सपना बाबुल का विदाई आणि यशोमती मैया के नंदलाला यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.
Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर तिच्या मिर्झापूरमधील बोल्ड सीनची बरीच चर्चा आहे.
Photo Credit; instagram
मिर्झापूर-3 मधील सलोनीच्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर नेहाचे चाहते बरेच वाढले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' HOT अभिनेत्रीच्या सडपातळ कंबरेचं नेमकं गुपित काय?
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...