Photo Credit facebook
Arrow
कुरूप म्हणत बॉयफ्रेंडने सोडून दिलेलं, आज तिच्याच सौंदर्यावर घायाळ होतात लाखो तरूण..
Arrow
एका 33 वर्षीय प्रसिद्ध मॉडेलने तिच्या ब्रेकअपची कहाणी शेअर केली आहे. स्टेसी क्लार्क असे या मॉडेलचे नाव आहे.
Arrow
स्टेसी तिच्या बॉयफ्रेंडसोबत 15 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. पण एकदिवशी तो तिला सोडून निघून गेला.
Arrow
ब्रेकअप करताना स्टोसीला बॉयफ्रेंड म्हणाला होता की, त्याला ती जराही सुंदर वाटत नाही.
Arrow
हे ऐकून स्टेसीला धक्का बसला होता. यानंतर, एक्सकडून बदला घेण्यासाठी तिने स्वत:मध्ये बदल घडवला.
Arrow
स्टेसीने 25 लाख रुपये खर्च करून तिच्या शरीराच्या अनेक भागांवर शस्त्रक्रिया करून ट्रान्सफॉर्मेशन केले.
Arrow
स्टेसीने सांगितल्यानुसार, तिने 'रिव्हेंज बॉडी' बनवली आहे. आता ती पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसते.
Arrow
स्टेसी म्हणते की, 'लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. सोशल मीडियावरही माझे लाखो फॉलोअर्स आहेत.'
Arrow
स्टेसी एका मुलाची आई आहे. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने ब्रेस्ट, फेसलिफ्ट, प्रायव्हेट पार्ट या सर्व शस्त्रक्रिया केल्या.
Arrow
स्टेसी सांगते की, 'शस्त्रक्रियेनंतर माझे व्यक्तिमत्त्व आणि लाइफस्टाइल बदलले. त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढला.'
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा