Photo Credit; instagram

Arrow

तरुणीचा खूपच बोल्ड  ड्रेस, थेट मॉलमधून काढलं बाहेर!

Video Credit; instagram

Arrow

एका मॉडेलने दावा केला की तिला तिच्या कपड्यांमुळे सुपर मार्केटमधून बाहेर काढण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मॉडेलचे कपडे खूपच 'छोटे' आणि 'पारदर्शक' होते.

Photo Credit; instagram

Arrow

इन्स्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. त्याच वेळी, टिकटॉकवर तिचे 22 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राझीलची रहिवासी असलेल्या कॅरोल म्हणाली- लहान कपडे परिधान केल्यामुळे मला धमकीही देण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तिला सुपर मार्केटमधून बाहेर काढलं तेव्हा तिने पांढरा क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केलेले.

Photo Credit; instagram

Arrow

कॅरोल म्हणाली- ड्रेसमुळे सुपरमार्केटने माझ्यावर बंदी घातली. कपड्यांमुळे लोक माझ्याबाबत चुकीची धारणा बनवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

कॅरोल पुढे म्हणाली- मी ग्लॅमरस आहे आणि मला माझ्या लुकचा अभिमान आहे. काहींना याचा त्रासही होतो.

Photo Credit; instagram

Arrow

मॉडेल कॅरोलने ट्रोल करणाऱ्यांना 'हॉट वुमन फोबिया'ने त्रस्त असलेले पुरुष असे वर्णन केले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या पोस्टवर शेकडो यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एकजण म्हणाला – असे कपडे घालून बाजारात जाण्याची गरज नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका यूजरने लिहिले - याचा मुलांवर सकारात्मक परिणाम होत नाही.

मिस युनिवर्सने ट्रान्स्फॉरमेशन करून फॅन्सना दिला धक्का

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा