Photo Credit; instagram
MOTN : देशातील सर्वोत्कृष्ट 5 अभिनेते कोण?
Photo Credit; instagram
इंडिया टुडेच्या, मूड ऑफ द नेशन 'सी' व्होटर सर्व्हेनुसार देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
शाहरूख खान सी व्होटर सर्व्हेनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत टॉप आहे. 2022 आणि 2023 मध्ये त्यांच्या चित्रपटांनी दमदार कामगिरी केली.
Photo Credit; instagram
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे शहनशाह म्हणतात. त्यांना बिग बी म्हणून ओळखलं जातं. सी व्होटरच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Photo Credit; instagram
दबंग हिरो, किसी का भाई की जान 'सी' व्होटर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Photo Credit; instagram
बॉलिवूडचा खिलाडी अक्की म्हणजेच अक्षय कुमारचा या यादीत चौथा क्रमांक आहे.
Photo Credit; instagram
साऊथ इंडस्ट्रीतील पुष्पा किंग अभिनेता अल्लू अर्जुन सी व्होटर यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Yoga Tips : दररोज प्राणायम करण्याचे 6 जबरदस्त फायदे!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO