Photo Credit; instagram
MOTN : देशातील सर्वोत्कृष्ट 5 अभिनेत्री कोण?
Photo Credit; instagram
इंडिया टुडेच्या, मूड ऑफ द नेशन 'सी' व्होटर सर्व्हेनुसार देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
दीपिका पादुकोण सी व्होटर सर्व्हेनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत टॉप आहे. 2023 मध्ये तिच्या चित्रपटांनी दमदार कामगिरी केली.
Photo Credit; instagram
कतरिना कैफ ही सी व्होटरच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Photo Credit; instagram
आलिया भट्ट सध्या जास्त डिमांड असणारी अभिनेत्री आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. ती 'सी' व्होटर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Photo Credit; instagram
मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा या यादीत चौथा क्रमांक आहे.
Photo Credit; instagram
पुष्पा क्वीन रश्मिका मंदाना सी व्होटर यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
MOTN : देशातील सर्वोत्कृष्ट 5 अभिनेते कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!