Photo Credit; instagram

Arrow

Sai Lokur : कुणीतरी येणार येणार गं..., मराठी अभिनेत्री दिली गुड न्यूज

Photo Credit; instagram

Arrow

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला सर्वात जास्त फेम बिग बॉस मराठीतून मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

आता सईने चाहत्यांना गुड न्यूज दिलीए. ती आणि तिचा नवरा तिर्थदीप रॉय या दोघांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सईने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सई लोकूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तसंच व्हिडीओ-फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना प्रत्येक अपडेट देते.

Photo Credit; instagram

Arrow

आताही ती प्रेग्नेंट असल्याची माहिती तिने व्हिडीओ शेअर करत दिली आहे. तिच्या हातात प्रेग्नेन्सी कीट दितंय.

Photo Credit; instagram

Arrow

गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधून सई सुंदर दिसत आहे आणि तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटी तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा