Photo Credit; instagram

'या' अभिनेत्रीला व्हायचं शेतकरी, वाचवतेय पैसे कारण...

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर शेवटची कल्की 2898 एडी मध्ये कॅमिओचे भूमिकेत  दिसली होती.

Photo Credit; instagram

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मृणाल भविष्यातील प्लॅन्सबद्दल बोलत असते. 

Photo Credit; instagram

अलिकडेच एका मुलाखतीत मृणाल ठाकूरने सांगितले की तिला शेती करायची आहे.

Photo Credit; instagram

मृणाल म्हणाली मी कपड्यांवर जास्त पैसे खर्च करत नाही. 2000 रुपयेही का खर्च करायचे?

Photo Credit; instagram

"जास्त महागडे कपडे खरेदी करणे बिनकामाचं आहे, कारण ते वारंवार तुम्ही वापरत नाही"

"मला एक घर घ्यायचं आहे. शेती करण्यासाठी जमीन विकत घ्यायची आहे", असे मृणाल म्हणाली.

"स्वतःच्या शेतात पिकलेलं खायचं आहे. मी शेतीची प्लॅनिंग करत आहे. त्यासाठी पैसे वाचवत आहे", असं मृणाल म्हणाली.

पुढील वेब स्टोरी

'या' मुली लग्नाआधीच अनेक मुलांसोबत असतात रिलेशनमध्ये

इथे क्लिक करा