Photo Credit instagram

Arrow

सासू, सून आणि मुलगी... अंबानीच्या पार्टीत कोणाच्या लूकची होती सर्वाधिक चर्चा?

Arrow

मुंबईत 31 मार्च 2023 रोजी 'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर' चा उद्घाटन सोहळा पार पडला. 

Arrow

NMACC चा हा लॉन्चिंग इव्हेंट तीन दिवस चालला. यावेळी लेक, सासू आणि सुनेचा रॉयल अंदाज पाहण्यासारखा होता.

Arrow

मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन, पत्नी नीता अंबानी, सून श्लोका, होणारी सून राधिका आणि मुलगी ईशा अंबानी यांच्या लूकचे खूप कौतुक झाले.

Arrow

जाणून घेऊया कोकिलाबेन अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका आणि राधिका यांच्या लुकमध्ये काय खास होते?

Arrow

NMACC च्या आर्ट हाऊसच्या उद्घाटन दिवशी कोकिलाबेन यांनी फ्लोरल प्रिंट असलेला फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केलेला.

Arrow

कोकिलाबेन अंबानी यांनी सूटवर मॅचिंग कानातले, बांगड्या आणि मोत्याचा हार कॅरी केला होता.

Arrow

NMACC च्या पहिल्या दिवशी नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी साडी नेसली होती. 

Arrow

बनारसी साडीवर एमराल्ड नेकपीस, मॅचिंग कानातले, लाइट मेकअप करून त्यांचा रॉयल लूक पाहायला मिळाला.

Arrow

ईशा अंबानीने ऑयस्टर आणि गोल्डन कलरचा गाऊन घातला होता. त्यावर पल्लू स्टाईलमध्ये एक डिझायनर ओढणी कॅरी केली होती.

Arrow

श्लोका मेहताने पहिल्या दिवशी गोल्डन रंगाची हेवी एम्ब्रॉयडरी साडी नेसली होती. त्यावर पीच रंगाची ओढणी कॅरी केली होती.

Arrow

यावेळी श्लोकाने लाइट मेकअप, डायमंड मांग टिका, कानातले कॅरी करत रॉयल लूक केलेला. 

Arrow

राधिकाने मर्चंटने फ्रिंजिंग डिटेलिंग काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर पांढऱ्या रंगात फुलांची नक्षी होती.

Arrow

डायमंड रुबी पेंडेंट, कानातले आणि ब्रेसलेटने राधिकाचा लूक आणि सौंदर्य आणखी खुलले.

IPL 2023: आनंदाने बेभान झाली काव्या मारन... SRH च्या मालकिणीची Video Viral

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा