Arrow
सेक्स लाईफ सीरीजच्या अभिनेत्रीने घटवलं वजन,
वेट लॉस जर्नीची एकच चर्चा
Arrow
नेटफ्लिक्सवरील सेक्स लाईफ या वेबसीरीजचा दुसरा सीजन मार्च 2023 मध्ये रीलीज झाला होता.
Arrow
या सीरीजमध्ये सारा शाही या अभिनेत्रीने दोन मुलांच्या आईचा अभिनय केला आहे.
Arrow
43 वर्षीय अभिनेत्री साराने या सीरीजमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत.
Arrow
दरम्यान आता तिला इटिंग डिसऑर्डर आणि एनोरॉ़क्सिया झाल्याची चर्चा आहे. मात्र तिने त्या चर्चा फेटाळल्या आहेत.
Arrow
मी वजन कमी केले आहे, म्हणून स्लिम दिसत असल्याचे साराने सांगितले आहे.
Arrow
सारा शाही तिच्या फिटनेसची खुप काळजी घेते. यासाठी ती दररोज वर्कआऊट आणि बॅलेन्स डाएट घेते.
Arrow
सारा 50% प्रथिने + 25% कार्ब + 25% चरबी वाली डाएट घेते, ज्यामध्ये सुमारे 1800 कॅलरीज असतात.
Arrow
सारा आठवड्याच्या 5 दिवस हा डाएट फॉलो करते आणि विकेंडला आवडीच्या गोष्टी खाते.
Arrow
सारा शाही जीममध्ये वेट ट्रेनिंग घेते. आठवड्याच्या तीन दिवस तिचा हाच रूटीन असतो.
Arrow
हाय-इंटेन्सिटी वर्कआउट्स, योगा वेट ट्रेनिंग याशिवाय ती आठवड्यातून 2 ते 3 वेळा कार्डिओ देखील करते.
Arrow
सारा किकबॉक्सिंग, ट्रेडमिलवर धावणे आणि हाय-इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग करते. यामुळे तिचे वजन घटले आहे.
Arrow
साराच्या या फिटनेसवर सध्या तिचे फॅन्स फिदा आहे.
52 वर्षाच्या अभिनेत्याचं 17 वर्षीय अभिनेत्रीसोबत लग्न, सगळ्यांसमोर केलं...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर