Photo Credit; instagram
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय?
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीची मुलगी पलक वेगवेगळ्या पोस्टमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
पलक सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
Photo Credit; instagram
मालदिव्हमध्ये व्हॅकेशन एन्जॉय केल्याची पोस्ट पलकने नुकतीच शेअर केलीय.
Photo Credit; instagram
फोटोत पलक ब्लॅक बिकीनीत किलर पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
इब्राहिमनेही मालदिव्हचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
पलक आणि इब्राहिम एकत्रित स्पॉट झाल्यानं त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
Photo Credit; instagram
इब्राहिम आणि पलक तिवारीच्या बोल्ड लूकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल