Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री ब्रिटिश अभिनेत्यासोबत अडकली लग्नबंधनात! एका मुलाची आहे आई

Photo Credit; instagram

अभिनेत्री एमी जॅक्सन मिसपासून आता मिसेस बनली आहे. एमीने तिचा बॉयफ्रेंड ब्रिटिश अभिनेता एड वेस्टविकशी लग्न केलं आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने आता तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.  

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत खूप रोमँटिक पोज दिल्या. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता एमीचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

लग्नाच्या व्हिडीओमध्ये एमी पतीसोबत रोमँटिक कपल डान्स करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

डान्स करताना, एमी आणि तिचा नवरा एड वेस्टविक किस करताना दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

नवविवाहित कपलची ही धमाकेदार केमिस्ट्री खूप खास आहे. 

Photo Credit; instagram

एमी अनेक वर्षांपासून एड वेस्टविकसोबत राहत होती. दोघं आता लग्नबंधनात अडकले आहेत. 

Photo Credit; instagram

एड वेस्टविकच्या आधी ॲमी जॉर्ज प्यानिट्टूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांना 5 वर्षांचा मुलगाही आहे, पण लग्नाआधीच त्यांचे ब्रेकअप झाले. 

Photo Credit; instagram

एमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सिंग इज ब्लिंग आणि कन्नड चित्रपट 'द व्हिलन' मध्ये दिसली आहे. 

पुढील वेब स्टोरी

Astro: बापरे! घरात 'ही' 5 कामं कराल तर, अजिबात येणार नाही पैसा

इथे क्लिक करा