Photo Credit; instagram

Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral

Photo Credit; instagram

अभिनेत्री निक्की तांबोळी मराठी बिग बॉसमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

अभिनयासोबतच ती बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड लूकने ती अनेक बड्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. 

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर ती नेहमी तिचे हॉट फोटो शेअर करते. 

Photo Credit; instagram

आता निक्की ही बिग बॉसच्या घरात असतानाच तिचे काही दिवसांपूर्वीचे हॉट फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमधील रेड कार्पेटवर निक्की तांबोळी ही हॉट लूकमध्ये दिसून आली होती. 

Photo Credit; instagram

यावेळी तिने हिरव्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला होता, ज्याचे फोटो हे आता व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

निक्की तांबोळीने डीप नेकलाइन बॅकलेस ग्रीन शिमरी गाऊन परिधान केल्याचं दिसतं आहे.

Photo Credit; instagram

निक्की तांबोळीला सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस 14'मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. 

Photo Credit; instagram

तर याआधीही निक्की साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. 

Photo Credit; instagram

याशिवाय 'खतरों के खिलाडी 11' मध्येही निक्की तांबोळीने तिची कमाल दाखवली होती.

Photo Credit; instagram

 दरम्यान, मराठी बिग बॉसनंतर निक्कीची मराठी मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे.

पुढील वेब स्टोरी

क्रेडिटचं Card नाही, पण उपजिल्हाधिकारी मॅडमचा विषय हार्ड.. 'ते' फोटो व्हायरल!

इथे क्लिक करा