Photo Credit; instagram

'जणू लाल गुलछडी';  Janhvi Kapoor चा हॉट व्हॅलेंटाईन लुक! 

Photo Credit; instagram

जान्हवी कपूर ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये फॅशन क्वीन आहे. 

Photo Credit; instagram

कारण जान्हवी अनेकदा तिच्या अनोख्या आउटफिट्सनी सर्वांना आकर्षित करते. 

Photo Credit; instagram

फॉर्मल फिट असो, साडी असो किंवा कोणताही ड्रेस असो, अभिनेत्री तिची फिगर आणि फॅशन सेन्स दाखवण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

Photo Credit; instagram

जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही अतिशय हॉट फोटो पोस्ट केले आहेत. 

Photo Credit; instagram

व्हॅलेंटाईन वीक लक्षात घेऊन, जान्हवीने लाल कॉर्सेट सॅटिन गाउन परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

जान्हवी या लाल कोर्सेट ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत होती. तिला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

Alcohol : कधीतरी दारू प्यायल्यानेही यकृत खराब होऊ शकतं का?

इथे क्लिक करा