Photo Credit; instagram
Arrow
Reel बनवण्यासाठी हद्दच पार! यूजर्सना संताप अनावर
Photo Credit; instagram
Arrow
वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये लोको पायलटच्या केबिनमध्ये एका तरुणाने रील बनवली.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'गोवा वंदे भारत एक्सप्रेस केबिन राइड.'
Photo Credit; instagram
Arrow
पण युजर्सना हे फारसं आवडलं नाहीये. कमेंट सेक्शनमध्ये त्याला ट्रोल केलं जात आहे. सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला गेला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने लिहिलं, 'प्रवाशाला कोचमध्ये बसण्याची परवानगी आहे, लोको पायलटच्या केबिनमध्ये जाण्याची नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
अक्षय मल्होत्रा असे या तरुणाचे नाव आहे. तो युट्युबर आहे. इंस्टाग्रामवर त्याला 2 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्याच्या वंदे भारतमधील या व्हिडीओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून दीड लाख लाईक्ससह कमेंट्सही मिळाल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अनेकांनी YouTuber ला ट्रोल केलं आहे. यूजर्सनी विचारलं, 'त्याला चालत्या वंदे भारत एक्सप्रेसच्या पायलट केबिनमध्ये प्रवेश कसा मिळाला?'
Photo Credit; instagram
Arrow
केबिनमध्ये दोन लोको पायलट आहेत. त्यांच्या मागे अक्षय उभा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर, दुसर्या व्हिडीओमध्ये तो वंदे भारत कोचच्या आतील सीटवर बसून प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे.
'तू गे आहेस का?' विचारणाऱ्याला करण जौहरने दिलं उत्तर, श्रीदेवीबद्दलही बोलला
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..