Photo Credit; instagram
Oscar 2024: निर्वस्त्र होऊन स्टेजवर आला, जॉन सीनाचा व्हिडीओ व्हायरल
Photo Credit; instagram
ऑस्कर 2024 मध्ये ओपेनहायमर या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले. मात्र यावेळी चर्चा होतेय ती माजी रेसलर जॉन सीनाची.
Photo Credit; instagram
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार देण्यासाठी जॉन सीना निर्वस्त्र होऊन पोहोचला होता. त्याला पाहून सारेच हैराण झाले.
Photo Credit; instagram
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन कॅटेगरीतील विजेत्यांच्या नावाचा लिफाफा घेऊन जॉन लपत लपत स्टेजवर आला. त्याने हा पुरस्कार न्यूड लूकमध्ये प्रेझेंट केला.
Photo Credit; instagram
नॉमिनीजची घोषणा केल्यानंतर, होस्ट जिमी किमेलने जॉनचे शरीर झाकले.
Photo Credit; instagram
जॉन सीनाचा हा न्यूड लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहून स्टार्सही दंग झाले.
Photo Credit; instagram
ऑस्कर 2024 च्या बॅकस्टेजवरून जॉन सीनाचा आणखी एक फोटोही समोर आला आहे.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये तो पूर्णपणे न्यूड नसून त्याने स्कीन कलरची अंडरवेअर घातलेली दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींवर लक्ष्मीची असते विशेष कृपा, होतात धनवान!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!