Photo Credit: instagram

Poonam Pandey चे 'हे' फोटो आणि संपत्तीची प्रचंड चर्चा, एवढा पैसा...

Photo Credit: instagram

पूनम पांडे हे ग्लॅमरच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनयासोबतच तिने मॉडेल म्हणूनही काम केले आहे.

Photo Credit: instagram

2011 मध्ये तिचे कॅलेंडर फोटोशूट व्हायरल झाल्यावर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. 

Photo Credit: instagram

पूनम पांडेकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज ई कार आणि BMW 5 आहे. 

Photo Credit: instagram

याशिवाय पूनम पांडे ही मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटची मालकीण आहे.

Photo Credit: instagram

पूनम पांडेने लिटल फ्लॉवर स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 

Photo Credit: instagram

तसंच तिने समाजशास्त्र आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Photo Credit: instagram

कमाईच्या बाबतीतही पूनम पांडे बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. 

Photo Credit: instagram

अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच ती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही कमाई करते. 

Photo Credit: instagram

तिची एकूण संपत्ती ८३ कोटी रुपये आहे. ती शेवटची कंगना राणौतच्या 'लॉकअप'मध्ये दिसली होती.

पुढील वेब स्टोरी

'दिलदार मनाच्या रूबाबदार', उपजिल्हाधिकारी मॅडमने केलंय मार्केट जाम!

इथे क्लिक करा