Photo Credit; instagram

'अय्य, नखरेवाली, कुठे निघाली?..', पलक तिवारीचा लाल मिनी ड्रेसमध्ये कहर! 

Photo Credit; instagram

बिजली गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली पलक तिवारी तिच्या कूल आणि क्लासी स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणे तिची मुलगी पलकही तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते .

Photo Credit; instagram

पलक तिच्या नखरेवाल्या स्टाईलने चाहत्यांना नेहमी आकर्षित करते.  

Photo Credit; instagram

अलीकडेच पलकने लाल रंगाचा शॉर्ट मिनी ड्रेस परिधान करून सर्वांना वेड लावले होते.

Photo Credit; instagram

हॉल्टर नेकलाइनसह रफल ड्रेस परिधान केलेली पलक बोल्ड आणि ग्लॅमरसच्या पलीकडे दिसत आहे.

Photo Credit; instagram

पलकचा हलका मेकअप तिच्या लूकमध्ये आणखी आकर्षकता वाढवत आहे.

Photo Credit; instagram

पलकने खूप स्टायलिश बॅग देखील कॅरी केली होती ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. 

पुढील वेब स्टोरी

भारतात अनुभवा वेनिस 'Honey Moon'साठी आहे रोमॅंटिक ठिकाण!  

इथे क्लिक करा