Photo Credit; instagram

Palak Tiwari: आईपेक्षा लेक, कमी नाही... किती कोटींची आहे नेटवर्थ?

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलकही अनेकदा चर्चेत असते.

Photo Credit; instagram

पलक तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

23 वर्षीय पलक तिवारीने लाखो लोकांना आपल्या सौंदर्याने वेड लावले आहे.

Photo Credit; instagram

बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासोबतच पलक अनेक चित्रपटांच्या म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे .

Photo Credit; instagram

माहितीनुसार, पलक तिवारीची एकूण संपत्ती 15.20 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

पलक तिवारीला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी मागण्या आहेत.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, पलक अल्बम सॉन्गसाठी 30 लाख रुपये घेते.

Photo Credit; instagram

तर, एका चित्रपटासाठी ती जवळपास 60 लाख रुपये मानधन घेते.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्मतारीख म्हणजे देवाची कृपाच! करिअरमध्ये मिळतं मोठं यश

इथे क्लिक करा