Photo Credit; instagram
Palak Tiwar : चंद्रासारखं रूप जणू स्वर्गातली अप्सरा...
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Photo Credit; instagram
पलक अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच पलकने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी पलकने पांढऱ्या रंगाची जॉर्जेट साडी नेसली होती.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत पलक या लूकमध्ये चंद्रासारखी सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
पलकने साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे.
Photo Credit; instagram
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
Photo Credit; instagram
पलकचा हा स्टायलिश लूक तरुणींना छान दिसेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health: शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल? 'ही' आहेत 4 गंभीर लक्षणं!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO