Arrow
सेफ अली खानच्या मुलाला डेट करतेय पलक तिवारी.. काय खरं, काय खोटं?
Arrow
अभिनेत्री पलक तिवारी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
Arrow
सेफ अली खानचा मुलगा इब्राहिम सोबत पलक तिवारीचे नाव अनेकदा जोडलं गेले आहे.
Arrow
इब्राहिम आणि पलकला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलंय, त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
Arrow
इब्राहिम आणि पलकला एका रेस्टॉरेंटमधून बाहेर येताना स्पॉट केले गेले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेयरची चर्चा आहे.
Arrow
पलक तिवारीला एका मुलाखतीत इब्राहिमबाबत प्रश्न विचारला होता.सिनेमाचा ट्रेलर आल्यावर इब्राहिमने मेसेज केलेला का?
Arrow
इब्राहिम आणि ती एका सोशल गॅदरींगमध्ये भेटले होते. आम्ही रोज बोलत नाही,असे तिने उत्तर दिले होते.
Arrow
'तो माझा मित्र आहे', आणि तो मला आवडतो ही असे इब्राहिम सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तिने उत्तर दिले.
Arrow
मला त्याला बाहेर भेटायला आवडते. जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा आम्ही भेटतो. आमचे मित्र एकच आहेत.
Arrow
पलक तिवारीचे संपूर्ण फोकस तिच्या कामावर आणि करीअरवर आहे.
बोल्ड अभिनेत्रीच्या फिटनेसचे तुम्हीही व्हाल फॅन, पाहा तिच्या मादक अदा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!