Photo Credit; instagram
Palak Tiwari च्या फोटोवर सैफच्या मुलाची कमेंट, नेमकं चाललंय काय?
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
पलक तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते.
Photo Credit; instagram
बी-टाऊनमध्ये पलक आणि इब्राहिम खानच्या मैत्रीची बरीच चर्चा असते, दोघे अनेकदा एकत्र स्पॉटही होतात.
Photo Credit; instagram
नुकतेच पलकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोवर इब्राहिमने कमेंट केली आहे. या कमेंटनंतर दोघांच्या नात्याबद्दल विचारले जातंय.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये पलक तिवारी नेहमीप्रमाणे खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये,पलकने ग्रे कलरच्या लोअरसह हिरव्या रंगाचा फुल स्लीव्हज टॉप घातलेला आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करताना इब्राहिमने एक इमोजी शेअर करत 'लूकिंग गुड' असे लिहिले होते.
Photo Credit; instagram
पलक तिवारीच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांची नजर हटत नाही, 'या' मुलांकाच्या तरूणी करतात एका झटक्यात Attract!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!