Photo Credit; instagram
Anchal Tiwari: 'मी जिवंत आहे...' मृत्यूच्या बातमीवर पंचायत फेम अभिनेत्री संतापली!
Photo Credit; instagram
बिहारमधील कैमूरमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. यात भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारीचंही नाव आहे.
Photo Credit; instagram
आता आंचलने इंस्टावर एक लांबलचक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आणि ती जिवंत असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, 'माझं नाव आंचल तिवारी आहे. पंचायत फेम आंचलचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही पाहतच असाल. ती आंचल तिवारी भोजपुरी अभिनेत्री आहे.'
Photo Credit; instagram
'पण पंचायत 2 ची आंचल तिवारी तुमच्यासमोर सुरक्षित आहे. ही पूर्णपणे फेक न्यूज आहे. माझा भोजपुरी सिनेमाशी काहीही संबंध नाही.'
Photo Credit; instagram
'खोट्या बातम्या पसरवल्यामुळे माझे कुटुंबीय आणि मित्रांचा मानसिक छळ झाला आहे.'
Photo Credit; instagram
'माझ्याशी संबंधित अशा खोट्या बातम्या काढून टाका, माहितीशिवाय अशा बातम्या व्हायरल करू नका.'
Photo Credit; instagram
आंचलने पंचायत 2 मध्ये प्रधानजींच्या मुलीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने ती प्रसिद्धीच्या झोतात आली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'नवरी ही नवऱ्याची स्वारी नांदते संसारी'; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा