Photo Credit; instagram
'पप्पी दे पारू'चा बिकनी जलवा.. पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
Photo Credit; instagram
'पप्पी दे पारू' फेम स्मिता गोंदकर ही सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहेत.
Photo Credit; instagram
स्मिता गोंदकर सध्या क्रूझवरुन परदेशात टूर करते आहे.
Photo Credit; instagram
याचवेळी तिने तिचे बिकिनीमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
बिकिनीमधील या फोटोंमध्ये स्मिता गोंदकर ही खूप सुंदर दिसते आहे.
Photo Credit; instagram
ब्लॅक अँड व्हाइट या बिकिनीमध्ये स्मिताच्या अदा फारच मादक आहेत.
Photo Credit; instagram
तर दुसऱ्या मोनोकोनीमध्ये देखील स्मिताच्या हॉट अदा पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
बोल्ड आणि स्टायलिश लूक यासाठी स्मिता ही मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
याआधी देखील स्मिताने बिकिनीमध्ये शूट केलं आहे. सोशल मीडियावर स्मिताचा बराच फॅन फॉलोविंग आहे.
Photo Credit; instagram
'पप्पी दे पारू'ला या गाण्याने स्मिताला नवी ओळख दिली. त्यानंतर बिग बॉस मराठी या रियालिटी शोमुळे स्मिता ही घराघरात पोहचली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
इथे क्लिक करा
Related Stories
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?