Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. दोघांचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.
Arrow
गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेअऱची चर्चा होती.अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
Arrow
परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांचा साखरपुडा कपूरथला हाऊसमध्ये संपन्न झाला.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडलाय.
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघेही या फोटोमध्ये खुपच सुंदर दिसत आहेत.
Arrow
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान त्यांच्या पत्नीसोबत गुरुप्रीत कौरसोबत साखरपुड्याला आले होते.
Arrow
परिणीती आणि राघव गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
Arrow
आज दोघांनी साखरपूडा केल्यानंतर परिणीती आणि राघव नात्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्वेता तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा, फोटो व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!