अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि सपा नेते राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले. उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.
Photo Credit; instagram
लग्नानंतर त्यांचे फोटो समोर आले. दोघंही खूप सुंदर दिसत आहेत.
Photo Credit; instagram
त्यांच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये परिणीतीने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
Photo Credit; instagram
या नेट साडीसोबत परिणीतीने केपही कॅरी केली आहे. तिने हातात गुलाबी बांगड्या, गळ्यात हिऱ्याचा सेट आणि कपाळावर सिंदूर लावलं होतं.
Photo Credit; instagram
काही महिन्यांपूर्वी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकले. कियाराचा लग्नानंतरचा लूकही लोकांना खूप आवडला.
Photo Credit; instagram
आलियाचाही लग्नानंतरचा लूक सर्वांना आवडला होता. तिने लाल रंगाचा सूट, सिंदूर आणि कपाळावर छोटी बिंदी लावली होती. तिचा हा लूक तिच्या लग्नानंतरच्या पार्टीतून व्हायरल झाला होता.
Photo Credit; instagram
लग्नानंतर कतरिना कैफ जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा ती देखील खूप सुंदर दिसत होती. तिने हातात बांगड्या, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.
Photo Credit; instagram
प्रियांका चोप्रा देखील लग्नानंतर तिच्या विवाहित लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
अभिनेत्री दीपिका पदुकोणही लग्नानंतर बेज चुरीदार-कुर्ता आणि लाल ब्रोकेड दुपट्टा कॅरी करून कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या घालून स्पॉट झाली होती.