Rihanna ला आवडली Orry ची ती एक गोष्ट, शेवटी घरीच घेऊन गेली!
Photo Credit; instagram
जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये जगातील अनेक मोठ्या व्यक्तींनी भाग घेतला होता, ज्यामध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, रिहाना यांसारख्या लोकांचा समावेश होता.
Photo Credit; instagram
पॉप सिंगर रिहानाने यावेळी खूप एन्जॉय केलं. तिने पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींसोबत खूप धमाल केली.
Photo Credit; instagram
सेलिब्रेशन दरम्यान, रिहाना स्टारकिड्सचा आवडता मित्र ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणीसोबत चिट-चॅट करताना दिसली.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये रिहाना ओरीसोबत बोलताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
रिहानाला ओरीचे कानातले इतके आवडले की तिने ते तिच्या ड्रेसवर स्टाइल म्हणून ब्रोचप्रमाणे लावले आणि सर्वांसोबत फोटो काढले.
Photo Credit; instagram
ओरीने त्याच्या इंस्टाग्रामवर जामनगरमधील काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो रिहानासोबत त्याची आवडती पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
एका फोटोत ओरी रिहानाच्या खांद्याजवळ हात ठेऊन पोज दिली आहे.
Photo Credit; instagram
ओरी या फंक्शनमध्ये डीप व्ही कट नेक असलेले ब्लॅक जॅकेट घालून पोहोचला होता. जॅकेटवरच्या सिल्व्हर बटरफ्लायने त्याची स्टाइल आणखी खुलून दिसत होती.
Photo Credit; instagram
ओरीने कानात क्रिस्टल इअरिंग्ज घातले होते, जे रिहानाप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro : 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नशीबात येतो राजयोग!