Photo Credit; instagram
'मी बॉलिवूड हिरोइनसारखी नाही', इंडस्ट्रीत होत असलेल्या भेदभावावर अभिनेत्री भडकली!
Photo Credit; instagram
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि शाहरूखसोबत जवानमध्ये दिसलेली प्रियामणी हीने बॉलिवूड अभिनेत्रींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Photo Credit; instagram
प्रियामणीने बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या भेदभावावर नाराजी व्यक्त केली.
Photo Credit; instagram
प्रियामणीने सांगितले की, तिला आजही साऊथ अभिनेत्रीच्या नावाने टॅग केले जाते, ज्यावर तिचा आक्षेप आहे.
Photo Credit; instagram
मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, 'कधी-कधी बॉलिवूड फिल्म मेकर्स म्हणतात हे साऊथ कॅरेक्टर आहे म्हणून तुम्हाला कास्ट करू इच्छितो.'
Photo Credit; instagram
'मी आशा करते की यामध्ये लवकर बदल दिसेल. आम्ही जरी साऊथमधून आलो असलो तरी आम्हाला चांगलं हिंदी बोलता येतं.'
Photo Credit; instagram
'आम्हीही इतरांप्रमाणे खूप चांगले दिसतो. कदाचित बॉलीवूड अभिनेत्रींसारखी गोरी किंवा चमकणारी त्वचा आमची नसेल.'
Photo Credit; instagram
'जरी व्याकरण इकडे-तिकडे होत असलं तरीही, जोपर्यंत भावना व्यक्त करता येत आहेत तोपर्यंत याचा काही फरक पडत नाही.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 3 गोष्टींमुळे घरात टिकत नाही पैसा, होऊ शकता कंगाल!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!