प्रियंका चोपडाने घातले 'इतके' महागडे शुज, किंमत एकूण धक्का बसेल

Photo Credit

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा निक जोनस आणि मुलगी मालतीसह भारतात आली आहे. 

Photo Credit

Arrow

मुंबईतील कॅमेरामेनने तिला स्पॉट केले होते. हे फोटो आता व्हायरल होतायत.

Photo Credit

Arrow

प्रियंका चोपडा पहिल्यांदाज मुलगी मालती सोबत भारतात आली आहे. 

Photo Credit

Arrow

प्रियका चोपडा मुंबई पोहोचताच मोनोटोन लुकमध्ये दिसली होती. 

Photo Credit

Arrow

प्रियंकाने पिंक मॅचिंग स्कर्टसोबत गुलाबी क्रॉप टॉप परिधान केला आहे.

Photo Credit

Arrow

प्रियंकाने लुक पुर्ण करण्यासाठी केस हाफ टाई केले आणि स्निकर्स घातले होते. 

Photo Credit

Arrow

प्रियंकाने जे स्निकर्स घातले होते,ते Chloeब्रॅंडचे होते.

Photo Credit

Arrow

Chloe ऑफिशीयल वेबसाईटनुसार स्निकर्सची किंमत US$891 म्हणजे भारतीय चलनानुसार 73,238 रूपये आहे. 

Photo Credit

Arrow

राखी सावंत म्हणालेली, 'सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा