Photo Credit; instagram
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo Credit; instagram
ती अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
Photo Credit; instagram
अलीकडेच प्रियंका चोप्रा हिने जोनस ब्रदर्स कॉन्सर्ट दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
पहिल्या फोटोत, प्रियंका तिचा पती निक जोनाससोबत लिप लॉक करताना दिसत आहे, जे पाहून त्यांची मुलगी मात्र डोळे मिटून घेत आहे.
Photo Credit; instagram
मालतीच्या या क्यूट स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
दुसऱ्या फोटोत मालती माईक धरून काहीतरी गुणगुणताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
तिसऱ्या फोटोत मालती कानात हेडफोन घालून स्टेजकडे पाहत आहे.
Photo Credit; instagram
चौथ्या फोटोत ती तिचे वडील निक जोनाससोबत खेळताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
शेवटच्या फोटोबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका निकसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आशिक आवारा! 'या' मुलांच्या असतात अनेक गर्लफ्रेंड!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल