Photo Credit INSTAGRAM
Arrow
Priyanka Chopra: सिद्धीविनायक गणपतीचं लेकीसह घेतलं दर्शन, पण आता प्रियांका का होतेय ट्रोल?
Arrow
सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती आणि लेकीसह आपल्या मायदेशी आली आहे. मुंबईत 'सिटाडेल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्थ आहे.
Arrow
अशा स्थितीत वेळ काढून प्रियांका लेकीला (मालती मेरी) घेऊन सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.
Arrow
प्रियांकाची टीम मंदिरात जाताना तिचे आणि मालती मेरीचे फोटो क्लिक करत होती. तिने मालतीला कुशीत उचलून घेतलं होतं.
Arrow
मंदिरात फोटो काढल्याने काहींना हे आवडले नाही. यावरून प्रियांकाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
Arrow
अनेकांनी म्हटलं की, 'मंदिराच्या आत फोटो क्लिक करण्याची परवानगी नाही.'
Arrow
प्रियांका चोप्राचा गणपती बाप्पाचे दर्शन घेतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Arrow
व्हिडीओमध्ये पंडित जी प्रियंका, तिच्या लेकीसह संपूर्ण टीमला टिका लावताना दिसत आहेत.
Arrow
यावेळी प्रियांकाचा लूक सिंपल आणि सोबर होता. कपाळावर टीका आणि गळ्यात लाल कपडा दिसला.
Arrow
स्काय ब्लू कलरचा सूट परिधान करून प्रियांका तिच्या संपूर्ण टीमसोबत बाप्पाचे दर्शन घ्यायला आली होती.
उर्वशी रौतेला पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; एका शब्दामुळे ऋषभच्या चाहत्यांनी सुनावलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा