Photo Credit; instagram

Radhika Merchant चा ब्राइडल शॉवर, जान्हवीने शेअर केले फोटो!

Photo Credit; instagram

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Photo Credit; instagram

यापूर्वी राधिका मर्चंटने तिच्या मैत्रिणींसोबत ब्राइडल शॉवरचा आनंद लुटला. 

Photo Credit; instagram

अभिनेत्री जान्हवी कपूरने राधिकासाठी ब्राइडल शॉवर पार्टी आयोजित केली होती. तिने इंस्टाग्रामवर याचे फोटोही शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

यामध्ये राधिका मर्चंट पांढऱ्या रंगाच्या सॅटिन कॉर्ड सेटमध्ये दिसतेय. तिने केसांमध्ये स्टायलिश हेअरबँडही घातला आहे. 

Photo Credit; instagram

हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये राधिका मर्चंट खूपच सुंदर दिसत होती. तिची क्युट स्माइल प्रत्येकाची मनं जिंकते. 

Photo Credit; instagram

लग्नाआधी जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याचे सेलिब्रेशन 3 दिवस चालले. 

Photo Credit; instagram

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड, हॉलिवूड, राजकारण आणि व्यावसायिक जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. 

पुढील वेब स्टोरी

 रोहित शर्माने चौकार मारताच सारा तेंडुलकरची 'ती' प्रतिक्रिया व्हायरल!

इथे क्लिक करा