Photo Credit; instagram

Radhika: गोड गोजिरी राधिका होणार नवरी, फुलाफुलांच्या बांधून माळा...

Photo Credit; instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. 8 जुलै रोजी तिचा हळदी समारंभ पार पडला.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटने तिच्या हळदी समारंभासाठी सुंदर पिवळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. राधिकाने मोगरा आणि झेंडूच्या ताज्या फुलांनी त्याला सजवले होते.

Photo Credit; instagram

त्यासोबतच राधिकाने फुलांचे दागिनेही परिधान केले होते. एवढेच नाही तर तिच्या लेहेंग्याचा दुपट्टाही मोगरा आणि झेंडूच्या फुलांनी बनवला होता.

Photo Credit; instagram

डिझायनर अनामिका खन्ना हिने राधिकाचा लेहेंगा बनवला होता. फ्लोरल आर्ट नावाच्या एका प्रसिद्ध कलाकाराने राधिकासाठी फुलांचे दागिने तयार केले होते.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटची ही स्टाईल एकदम रिफ्रेशिंग आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूरने राधिकाचा हा जबरदस्त लूक स्टाईल केला आहे.

Photo Credit; instagram

ताज्या फुलांनी सजलेल्या राधिका मर्चंटवरून कुणाचीच नजर हटत नव्हती. सोशल मीडियावर यूजर्स तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

राधिकापूर्वी कतरिना कैफनेही तिच्या हळदी समारंभात फुलांचे दागिने परिधान केले होते.

Photo Credit; instagram

सोनम कपूरनेही तिच्या गळ्यात आणि हातात फुलांचे दागिने घातले होते. 

Photo Credit; instagram

कियारा अडवाणीनेही तिच्या हळदीला फुलांचे दागिने परिधान केले होते. तिचा लुक खूपच क्यूट होता. 

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटने हळदी समारंभात दोन लुक कॅरी केले होते. एकात ती पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली तर दुसऱ्यामध्ये तिने सुंदर गुलाबी डिझायनर लेहेंगा घातला होता.

पुढील वेब स्टोरी

'या' व्हिटॅमिनचं थेट मेंदूशी कनेक्शन; दुर्लक्ष केलं, तर...

इथे क्लिक करा