Radhika Merchant: अंबानींच्या घरी लगीन घाई, राधिकाचा 'तो' लुक व्हायरल!
Photo Credit; instagram
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
Photo Credit; instagram
2023 मध्ये अनंत आणि राधिकाचा साखरपुडा झाला. नुकतेच राधिका मर्चंटचे काही फोटो समोर आले आहेत जे 'लगन लखवानू' सोहळ्यातील आहेत. या विधीने लग्नकार्य सुरू होते.
Photo Credit; instagram
या गुजराती समारंभात पहिल्या लग्नपत्रिकेचे निमंत्रण देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापुढे ठेवली जाते.
Photo Credit; instagram
या सोहळ्यातील राधिका मर्चंटचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
राधिका मर्चंटने डिझायनर अनामिका खन्ना यांचा अतिशय सुंदर आकाशी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
Photo Credit; instagram
लेहेंग्यावर फ्लोरल वर्क केले होते ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखी वाढले होते.
Photo Credit; instagram
लेहेंग्यासोबत राधिकाने मॅचिंग दुपट्टाही कॅरी केला होता जो तिने वनसाइड घेतला होता.
Photo Credit; instagram
भांगेत हिऱ्यांच्या मांग टिक्याने तिचा लुक आणखी खुलून दिसत होता.