Photo Credit; instagram
अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी गोंडस राहानेही लावली हजेरी!
Photo Credit; instagram
बुधवारी संध्याकाळपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आहे. या दोघांनी 28 फेब्रुवारी रोजी 51 हजार लोकांना जेवण दिलं.
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी जामनगरमध्ये होत आहे. त्यात बॉलिवूडसह परदेशातील पाहुणे सहभागी होऊ लागले आहेत.
Photo Credit; instagram
जामनगरमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण विमानतळ सजवण्यात आलं आहे. बुधवारी रात्री सलमान खानही जामनगरला पोहोचला.
Photo Credit; instagram
आता 'ॲनिमल' स्टार रणबीर कपूरही मुलगी राहा कपूर आणि पत्नी आलिया भट्टसोबत जामनगरला पोहोचला आहे. विमानतळावरून तिघांचेही फोटो समोर आले आहेत.
Photo Credit; instagram
राहा कपूर तिची आई आलियाच्या खांद्यावर झोपलेली दिसली. क्यूट राहाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि राहा कपूरसोबत नीतू कपूरही जामनगरला पोहोचली आहे.
Photo Credit; instagram
कुटुंबासोबत जान्हवी आणि अर्जुन कपूरही जामनगरला पोहोचले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Interview ला जाताना 5 गोष्टी ठेवा लक्षात, मिळेल पाहिजे तितका पगार!
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?