Photo Credit; instagram

Arrow

लवकरच होणार डिलिव्हरी.. बेबी बंपवर किस करत राहुलने दाखवली खास झलक

Photo Credit; instagram

Arrow

दिशा परमार-राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आई-वडील होण्याचा हा काळ दोघंही खूप एन्जॉय करत आहेत. अनेकदा दिशा आणि राहुल यासंबंधीचे अपडेट्स देत असतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आता या कपलने त्यांच्या बाळाची खास झलक दाखवली आहे. धक्का बसला, ना? हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Photo Credit; instagram

Arrow

राहुलने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो दिशाच्या बेबी बंपला किस करत आहे. त्यानंतरच त्यावर एक स्केच तयार होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

या स्केचमध्ये दिशाच्या पोटावर एका बाळाचं चित्र दिसत आहे, जे पोटातून राहुलकडे पाहत आहे. हे पाहून प्रत्येकजण चकित झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओ पोस्ट करत राहुलने लिहिलं, 'एक किस तुझ्या पप्पांकडून. सेलिब्रिटींसोबतच चाहतेही या कपलच्या व्हिडीओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्सनी लिहिलं, 'OMG, किती गोड.'  त्यांना मुलगी होईल की मुलगा याविषयीही अनेकजण स्वतःचे अंदाज बांधत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राहुलने बिग बॉस 14 मध्ये भाग घेतला होता. या शोमध्येच त्याने दिशाला प्रपोज केले होते. या कपलची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे.

स्टीव्ह जॉब्सने 16 वर्षांपूर्वी जगातला पहिला iPhone केला लाँच! किंमत..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा