Photo Credit; instagram
'मी लग्न केल्याशिवाय मूल होऊ देणार नाही'; रेखा असं का म्हणाल्या होत्या?
Photo Credit; instagram
1984 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने मुलं होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली होती.
Photo Credit; instagram
रेखा म्हणाली होती की, तिला खूप मुलं हवी आहेत, पण लग्नाशिवाय नाही.
Photo Credit; instagram
रेखा म्हणाली होती, 'अनेक मुलं होण्याची माझी कल्पना आहे. मला आशा आहे की ही केवळ कल्पनाच राहू नये.'
Photo Credit; instagram
'माझी आई मला नेहमी सांगते की वयाच्या 30 व्या वर्षी मुले झाली पाहिजेत. मलाही हे बरोबर वाटते.'
Photo Credit; instagram
'माझ्या मुलांनी माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या मोठे व्हावे अशी माझी इच्छा आहे.'
Photo Credit; instagram
'माझ्या घरात मी माझी प्रायव्हसी एन्जॉय करते, पण घरातील रिकामपण मुलांनी भरून जावं असं मला वाटतं' असंही अभिनेत्री म्हणाली होती.
Photo Credit; instagram
रेखा म्हणाली होती, 'मला लग्नाशिवाय कधीच मुलं होऊ द्यायची नाहीत. वडिलांशिवाय मुलांचे संगोपन करताना आईने काय हाल होतात हे मी पाहिले आहे.'
Photo Credit; instagram
रेखा पुढे म्हणाली, 'मला कधी मूल होईल हे माहित नाही. मला कदाचित कधीच मूल होणार नाही.'
Photo Credit; instagram
रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. रेखाने मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्या मृत्यूनंतर कधीही लग्न केले नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Heart Health : 'या' भाज्या ठेवतील तुमचे हृदय नेहमी निरोगी!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO