Photo Credit; instagram

'ही' अभिनेत्री शुभमन गीलच्या पडली प्रेमात, अडकणार लग्नबंधनात?

Photo Credit; instagram

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत अनेक दिवसांपासून जोडले जात आहे. 

Photo Credit; instagram

त्याचबरोबर ते एकमेकांना डेट करत आहेत आणि लग्नही करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. आता एका मुलाखतीत रिद्धिमाने शुभमन गिलचे वर्णन 'क्यूट' आणि 'हार्टथ्रॉब' असे केले आहे.

Photo Credit; instagram

त्यामुळे रिद्धिमा आणि शुभमनबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की दोघे एकत्र आहेत. अभिनेत्री शुभमनच्या प्रेमात असल्याचे संकेत दिले जात आहेत. 

Photo Credit; instagram

रिद्धिमा जेव्हा शुभमनला 'क्यूट' म्हणत होती, तेव्हा ती खूप लाजताना दिसली. रिद्धिमा म्हणाली, मी शुभमनसाठी दोन शब्द बोलले. 

Photo Credit; instagram

"दुसरं काय सांगू? मला वाटतं हे शब्द त्याच्यासाठी पुरेसे आहेत. मी हे दोन शब्द म्हटल्यानंतर कदाचित लोकांना तडकती-भडकती हेडलाइन मिळेल."

Photo Credit; instagram

रिद्धिमा शेवटची 'बिग बॉस' सारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. तेव्हापासून ती पडद्यावरून गायब आहे. 

Photo Credit; instagram

अभिनेत्री फार प्रसिद्धी मिळवू शकली नाही, परंतु तिने लाखो लोकांची मने नक्कीच जिंकली.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा