Photo Credit; instagram

Ambani च्या सेलिब्रेशमध्ये रितेश देशमुखने का जोडले हात?

Photo Credit; instagram

अंबानी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी लग्न करणार आहेत. या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.

Photo Credit; instagram

5 जुलैच्या रात्री अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा झाला, ज्यामध्ये सलमान, आलिया, दीपिकापासून अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

Photo Credit; instagram

या सोहळ्याला रितेश देशमुख आणि जेनेलिया देखील उपस्थित होते. आता त्यांचा असा एक व्हिडिओ फंक्शनमधून समोर आला आहे, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Photo Credit; instagram

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत पापाराझींसाठी पोज देत आहे. त्यानंतर माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. नेने यांच्यासोबत फंक्शनमध्ये दाखल झाली. 

Photo Credit; instagram

माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांना पाहून रितेश सर्व काही सोडून हात जोडून त्यांचे स्वागत करतो. 

Photo Credit; instagram

रितेशला हात जोडून स्वागत करताना पाहून पत्नी जेनेलियाही बघत बसली. माधुरी आणि डॉ.नेने यांना पाहून तीही आनंदाने हसताना दिसली. 

Photo Credit; instagram

अंबानी कुटुंबाचा उत्सव साजरा करणाऱ्या स्टार्सचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

रितेशने माधुरी आणि तिचे पती डॉ. नेने यांचा ज्या प्रकारे आदर केला, त्यामुळे चाहतेही त्याचे खूप कौतुक करत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

कपड्यांवरील तेल आणि मसाल्यांचे डाग झटक्यात होतील दूर फक्त...

इथे क्लिक करा