चालत्या बाईकवर रोमान्स करताना एका कपलचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये बाईक चालवणाऱ्या तरूणाच्या मांडीवर बसून प्रेयसीने मिठी मारल्याचे दिसते.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत, तरूण प्रियकर वेगाने दुचाकी चालवत आहे. महामार्गावर त्यांच्या आजूबाजूला इतर वाहनांचीही रहदारी आहे.
Photo Credit; instagram
या कपलच्या मागे असणाऱ्या वाहनातून हे कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. ट्विटरवर @Buntea या नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'इडियट्स ऑफ दिल्ली'
Photo Credit; instagram
यावर दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी उत्तर देत लिहिलं, 'धन्यवाद, तुम्हाला ट्रॅफिक उल्लंघनाचा अहवाल दाखल करण्याची विनंती केली जात आहे.'
Photo Credit; instagram
पोलिसांच्या या उत्तरावर यूजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं, 'हे काम वाहतूक पोलिसांचं आहे.' तर, दुसऱ्याने लिहिलं, 'पुरावे समोर आहेत, कारवाई करा.'
तुफान पाऊस... रेल्वे रुळावर पाणीच, पाणी.. मोटरमनने शूट केलेला LIVE VIDEO