Photo Credit; instagram

'ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल...', सारा तेंडुलकरचा हा लुक पाहाताच पडाल प्रेमात!

Photo Credit; instagram

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आपल्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकर सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर असल्याने तिचे लाखो चाहते आहेत. 

Photo Credit; instagram

साराने अलीकडेच एका ब्रँडची जाहिरात केली होती, ज्याच्या शूटिंगदरम्यान तिचा लूक पाहण्यासारखा होता.

Photo Credit; instagram

सारा अनेकदा वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट करते. तिचे हे ग्लॅमरस लुक नेहमीच चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

आताच्या नव्या लुकमध्ये साराने फिकट जांभळ्या रंगाच्या ब्लाउजसह लेहेंगा कॅरी केला आहे. यामध्ये २६ वर्षांची सारा खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

तिच्या चेहऱ्यावरची स्माइल आणि तिने मोकळे ठेवलेले केस तिच्या लुकमध्ये आणखी भर घालत आहेत. 

Photo Credit; instagram

फिटनेसकडे विशेष लक्ष देणारी सारा या लूकमध्ये एकदम फिट दिसत आहे.

Photo Credit; instagram

परदेशातून मेडिकलचे शिक्षण घेतलेली सारा तेंडुलकर ही ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

Photo Credit; instagram

मेडिकलचे शिक्षण घेतले असले तरी साराला फॅशन इंडस्ट्रीत रस आहे.

Photo Credit; instagram

सारा सध्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही करत आहे.

पुढील वेब स्टोरी

Shravan 2024: महादेवाला प्रिय असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा