Photo Credit; instagram

'तो पाठलाग करायचा, एकदा तर...', रिंकू राजगुरूने सांगितला 'तो' भयानक किस्सा!

Photo Credit; instagram

रिंकू राजगुरूने सैराटमधील तिच्या अभिनयाने सर्वांनाच याड लावलं. आजही तिला आर्ची म्हणूनच लोक ओळखतात.

Photo Credit; instagram

आता झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात रिंकूने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. 

Photo Credit; instagram

सैराटनंतर रिंकूचे चाहते तिला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी करायचे. एकदिवशी ती एका कार्यक्रमासाठी गेली असताना एखाद्याकडे बघून आपण नॉर्मल हसतो अशी स्माइल तिने तिच्या चाहत्याला दिली होती.

Photo Credit; instagram

रिंकू म्हणाली, 'एकदा सुट्टीचा दिवस होता. आई-बाबा घरी होते. घरी लोक भेटायला येतात तसंच कुणी आलं असेल असं बाबांना वाटलं.'

Photo Credit; instagram

'पण तो थेट आई-बाबांना म्हणाला की, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रूक्मिणीचा अवतार आहे.'

Photo Credit; instagram

'मागच्या जन्मी मी ही देव होतो. त्यामुळे या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या. असं तो म्हणाला. त्यानंतर तो माझा पाठलाग करायचा.'

Photo Credit; instagram

'मी परीक्षा द्यायला गेले की तो परीक्षा केंद्राबाहेरही उभा रहायचा. एकदा तर मला पैसे देण्याचा प्रयत्न केला. मी घाबरले.'

Photo Credit; instagram

'घरातीलही सगळे घाबरले होते. अखेर आम्ही रितसर पोलीस तक्रार नोंदवली.' असा रिंकूने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

पुढील वेब स्टोरी

Successful लोकांच्या 'या' 7 सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

इथे क्लिक करा