Photo Credit; instagram

'कठीण होतं पण, बेस्ट होतं'; घटस्फोटावर Samantha काय म्हणाली?

Photo Credit; instagram

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच राज आणि डीके यांच्या 'सिटाडेल' चित्रपटात दिसेल. 

Photo Credit; instagram

यावेळी एका मुलाखतीत समंथाने ती गेल्या एक वर्षापासून पडद्यावरून का गायब आहे? याचं कारण सांगितलं.

Photo Credit; instagram

समंथा म्हणाली, 'एक वर्षांच्या ब्रेकनंतर मी आता पडद्यावर परतणार आहे. मानसिक आणि शारीरिक त्रासानंतर मी आता पूर्णपणे तयार आहे.'

Photo Credit; instagram

"जर मी हा ब्रेक घेतला नसता तर कदाचित आज मी काम करू शकले नसते. कारण माझी तब्येत फारच बिघडली होती. कामाचा ताण सहन करायला मी त्यावेळी तयार नव्हते."

Photo Credit; instagram

"मला स्वतःला वेळ देणे चांगले वाटले आणि मी त्यात यशस्वी झाले. मी स्वतःला सावरण्यासाठीही वेळ दिला, कारण गेली 13 वर्षे मी फक्त काम करत होते."

Photo Credit; instagram

"घटस्फोटानंतर माझा आत्मविश्वास कमी झाला. पण मी नेहमीच एक व्यक्ती म्हणून पुढे जाण्याचा विचार केला."

Photo Credit; instagram

"मी फक्त बाहेरून त्या इनसिक्योरिटीजचा सामना केला नाही तर, त्यांना कायमचं दूर केलं. अनेकांनी मला ट्रोल देखील केलं."

Photo Credit; instagram

"परंतु नंतर मला वाटले की मी कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज्मसाठी नेहमी ओपन राहीन, कारण मला वाटते की ही गोष्ट माझ्यासाठी एक अभिनेता आणि एक व्यक्ती म्हणून चांगली आहे ."

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींकडे असते पतीचं नशीब बदलण्याची ताकद!

इथे क्लिक करा