Photo Credit; instagram

Arrow

Sanjeeda Shaikh राणेला करतेय डेट, Ex पती म्हणतो...

Arrow

टीव्ही अभिनेत्री आणि आमिर अलीची घटस्फोटीत पत्नी संजिदा शेख डेटिंगमुळे चर्चेत आहे.

Arrow

आमिर अलीपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजिदा शेख हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Arrow

संजिदा शेखच्या डेटिंगच्या चर्चेवर आमिर अली म्हणाला की, 'मला संजिदा आनंदी असल्याचं बघायचं आहे.'

Arrow

न्यूज 18 च्या मुलाखतीत आमिर म्हणाला की, 'मुक्त जगात जगतो. तिने आनंदी राहावं असं मला वाटतं.'

Arrow

'तिला जे आवडत ते तिने करावं. या सगळ्यात मी पडू इच्छित नाही. डेटिंगबद्दल मला माहिती नाही.'

Arrow

संजिदासोबतच्या डेटिंगबद्दल अभिनेता हर्षवर्धन राणेनेही त्याची भूमिका मांडली होती.

Arrow

'लिहिणं पत्रकारांचं काम आहे आणि मला कोण काय बोलतंय याचा फरक पडत नाही', असं तो म्हणालेला.

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरबद्दल एक्स बॉयफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा