Photo Credit; instagram
Arrow
Sara पुन्हा पोहोचली भोलेनाथाच्या दर्शनाला, केदारनाथचे फोटो प्रचंड व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान केवळ आधुनिकच नाही तर अतिशय धार्मिक देखील आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या मंदिरात पूजा दर्शनाला जाताना दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
साराने आता तिच्या सोशल मीडिया हँडलवर केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केला. तिने बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी ती भक्तीत तल्लीन दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
केदारनाथ धामला भेट देण्यासोबत सारा वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कधी डोंगरावर उन्हात बसून अभिनेत्री ध्यान करते, तर कधी धबधब्याच्या थंड पाण्याने तोंड धुते.
Photo Credit; instagram
Arrow
कधी सारा हिरव्या भाज्या तोडताना दिसली तर कधी थंडीपासून वाचण्यासाठी ती शेकोटीसमोर उब घेताना दिसली. तिने तेथील ऋषी-मुनींचे आशीर्वादही घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
साराच्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर 'केदारनाथ' चित्रपटातील 'काफिराना' हे गाणे वाजत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
केदारनाथ हा सारा अली खानचा सुशांत सिंग राजपूतसोबतचा पहिला चित्रपट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बरेच लोक साराचे खूप कौतुक करत आहेत. युजर म्हणतात, 'ती कधीच देवाचे आशीर्वाद घ्यायला विसरत नाही.'
परिणीती ते कियारा... रिल नाबी तर, रिअल करवाचौथ!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...