Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरच्या देसी लूकवर सर्वांच्या खिळल्या नजरा अन् चाहते म्हणाले...

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. ती अनेकदा चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकर ही 26 वर्षांची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते आणि ती तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच साराने इंस्टाग्रामवर खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची देसी स्टाइल दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराचे हे फोटो जयपूरचे आहेत ज्यात तिने भारतातील हत्ती संरक्षणासाठी ReWild'23 फॅशन फंडरेझर अनिता डोंगरे यांच्या मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरने फोटोंमध्ये ब्लॅक को-ऑर्डरचा सेट घातला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने डायमंड टॉप आणि हेअर अॅक्सेसरीज घातल्या आहेत ज्यामुळे तिला अप्सरासारखा लुक मिळत आहे. साराची हेअर स्टाइल दिव्या श्रीधन नायक यांनी केली होती आणि मेकअप निष्ठा भंडारी यांनी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिलच्या डेटींगच्या अफवांदरम्यान, चाहते कमेंट्स करत आहेत आणि तिला विश्वचषक सामना पाहण्यासाठी जाण्यास सांगत आहेत.

हिवाळ्यात Weight Loss करायचंय? घरातच करा ‘या’ ट्रिक्स, झटपट व्हाल सडपातळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा