Photo Credit; instagram
'रूप तेरा मस्ताना'; सारा तेंडुलकरच्या लुकवरून हटणार नाही नजर!
Photo Credit; instagram
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
Photo Credit; instagram
माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही पत्नी आणि मुलगी सारा तेंडुलकरसह यावेळी हजेरी लावली होती.
Photo Credit; instagram
यावेळी सर्वांच्या नजरा सारा तेंडुलकरच्या ग्लॅमरस लुकवर खिळल्या. ती खूपट सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
साराने फिकट गुलाबी रंगाचा लेहेंबा परिधान केला होता.
Photo Credit; instagram
मिरर वर्क असलेल्या या लेहेंग्यावर साराने डायमंड इयरिंग, नेकलेस आणि बिंदी कॅरी केली होती.
Photo Credit; instagram
साराने तिचे फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. तिच्या लुकचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
मैत्रिणींसोबत लग्नाला पोहोचलेल्या साराने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांनाच अवाक् केलं.
Photo Credit; instagram
सारा तेंडुलकरला एथनिक कपडे घालायला आवडतात. तिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती नक्कीच लेहेंगा कॅरी करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' मूलांकाच्या मुलींसाठी पती परमेश्वर तर सासरचे....
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!