वानखेडेनंतर सारा पोहोचली 'या'ठिकाणी शेअर केले सुंदर PHOTOS
Photo Credit; instagram
महान फलंदाज सचिन तेंडुलकरची लेक सारा सोशल मीडिया सेन्सेशन आहे. सारा नेहमी लाइमलाइटमध्ये राहते.
Photo Credit; instagram
26 वर्षीय सारा तेंडुलकर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
आता सारा तेंडुलकर गोव्याला गेली आहे, तिथून तिने काही मस्त फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
सारा अलीकडेच भारत-श्रीलंका विश्वचषक सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Photo Credit; instagram
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सारा या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दोनदा चिअर करण्यासाठी आली होती. यापूर्वी ती भारताचा सामना पाहण्यासाठी पुण्यालाही गेली होती.
Photo Credit; instagram
या दोन्ही सामन्यांमध्ये शुबमन गिलने फलंदाजी केली. तो विश्वचषकातील पहिले दोन सामने खेळू शकला नाही.
Photo Credit; instagram
पुण्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलने ५३ धावा केल्या होत्या. त्याने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध ९२ धावांची इनिंग खेळली होती.
Photo Credit; instagram
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांची नावे नेहमीच सोशल मीडियावर जोडली जातात. ते ऐकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा आहेत.
शाकाहारी आहात अन् Stamina वाढवायचा? हे 5 पदार्थ ट्राय करा