Photo Credit; instagram
Arrow
Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral
Photo Credit; instagram
Arrow
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते.
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्रामवर तिला 36 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये ती बार्सिलोनातील पिकासो म्युझियमला भेट देताना दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
बार्सिलोनामध्ये तिने तिच्या एका मैत्रिणीसोबत स्केचही बनवून घेतला. इंस्टा स्टोरीमध्ये तिने लंडनचा हा व्हिडीओही शेअर केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान साराने अडीच तास ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचा व्हिडीओही शेअर केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
याआधीही साराने बार्सिलोनाचे अनेक मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
बार्सिलोनाच्या बीचवर सारा तिच्या एका मैत्रिणीसोबत सुंदर लुकमध्ये दिसली होती.
Photo Credit; instagram
Arrow
सारा अनेकदा इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल, फूडशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सारा तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या IPL डेब्यू मॅचमध्येही दिसली होती. अर्जुनने आपला पहिला IPL सामना 16 एप्रिल रोजी KKR विरुद्ध खेळला.
Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO