Photo Credit; instagram

Arrow

Radhika Apte: इंटीमेट सीन देऊन सर्वांचं लक्ष वेधाणाऱ्या अभिनेत्रीचा सेक्सी Figure!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड तसंच, ओटीटीवरच्या हॉट अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचं नाव घेतलं जातं. तिच्या टोन्ड सेक्सी बॉडीची अनेकदा चर्चा होते. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनयाव्यतिरिक्त, राधिका विविध व्यायाम करते आणि झिरो फिगर राखण्यासाठी कडक डाएट फॉलो करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण राधिकाच्या डाएट आणि वर्कआउट प्लानबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

पिलेट्स हा राधिकाच्या वर्कआउट रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चांगली झोप रक्ताभिसरण सुधारण्यासाठी राधिका दररोज 2-3 तास पिलेट्स करते.

Photo Credit; instagram

Arrow

राधिका आपटे तिच्या वर्कआउट सेशनकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ती स्थिरता वाढवण्यासाठी, शरीराला टोन करण्यासाठी वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, दोरी उड्या आणि कार्डिओ व्यायाम करते.

Photo Credit; instagram

Arrow

तिला जॉगिंग आणि पोहणे देखील आवडते.

मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा