Photo Credit; instagram

Arrow

Suhana Khan : शाहरूखच्या लेकीच्या 'या' स्वभावाने चाहते इम्प्रेस! Video  

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. शुक्रवारी (11 ऑगस्ट) एका कार्यक्रमात स्टायलिश अंदाजात दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना आई गौरी खानसोबत होती. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दोघीही रेस्टॉरंटमध्ये गेल्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना सुहानाच्या समोर एक गरीब महिला आली, तिने तिला मदत मागितली.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाने त्या महिलेला 500 रुपयांच्या दोन नोटा दिल्या. यानंतर महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा स्वभाव पाहून चाहते इम्प्रेस झालेत.

Photo Credit; instagram

Arrow

लुकबद्दल बोलायचे झाले तर, सुहानाने चारकोल ड्रेस आणि ब्लॅक हाय हिल्स घातलेल्या. तिची स्टाइल एकदम हटके होती.

शरद पवार-अजित पवार ज्यांच्या घरी भेटले ते अतुल चोरडिया कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा